दोन मध्यम आकाराची वांगी, पाच ते सहा लसून पाकळ्या, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, अर्धा वाटी आल्याचे तुकडे, अर्धा वाटी तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा लिंबू रस, एक वाट घट्ट दही.
कसे तयार कराल:
आधी वांग्याच्या पातळ चकत्या कराव्यात क़िवा वांगी मोठी असली तर एकाचे दोन भाग करून चकत्या कराव्यात.आल मिरचीचे वाटण करावे नंतर हे वाटण,मीठ,लिंबाचा रस वांग्याच्या चकत्यांना लावावे त्या चकत्या तांदळाच्या पिठात बुडवून तव्यावर तेल घालून परतून घ्याव्यात.चकत्या थंड झाल्यावर दह्यात मीठ,साखर घालून ढवळून घ्यावे.चकत्यांवर दही,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
संदर्भ: मी मराठी माझी मराठी साठी लीहा. (Responses)
लेखीका : मनाली पवार