व्यक्ती आणि वल्ली Audio Book
by P. L. Deshpande [ पु. ल. देशपांडे ]
is Now Steaming on Bolti Pustake
व्यक्ती आणि वल्ली हे पु. ल. देशपांडे ह्यांच्या काल्पनिक व्यक्तिरेखांच्या संग्रहाचे नाव आहे. इ.स. १९४४ मध्ये 'अभिरुची' नावाच्या मासिकात पु.लं. नी 'अण्णा वडगावकर' नावाचे काल्पनिक व्यक्तिचित्र लिहिले. तेव्हापासून इ.स. १९६१ पर्यंत लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचा या संग्रहात समावेश केला गेला आहे. पहिल्या ४ आवृत्यांत १८ व्यक्तिचित्रांचा समावेश होता. नंतर "तो" आणि "हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका" ही दोन व्यक्तिचित्रे पुस्तकात घालण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा